
कोरोनाचा पुन्हा महाभयंकर विस्फोट
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा
दि . 10 मार्च 2021 बुधवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 171 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी – सचिन जैस्वाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 207 अहवाल पैकी 30 अहवाल पॉजिटिव आहेत तर 163 अहवाल निगेटिव आहेत .त्यात गरताड 04 , संजीवनी नगर 01, शिव कॉलनी 01, पाटील गढी 01, अनंत नगर 01, गुजरअळी 02, महिला मंडळ शाळा 02, धानोरा 02, अरुण नगर 01, माचला 02, आडगाव 02, रामपुरा 01, चौगाव 02, पंचक 01, पांचाळेश्वर गल्ली 02, घुमावल बूद्रूक 01, भामरे हॉस्पिटल 01, चांदसनी 01, चोपडा शहर 01 व कर्जाने 01 असे एकूण 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .
आज एकूण = 171 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 141 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 320 रैपिड अहवाल पैकी 141 अहवाल पॉजिटिव आहेत तर 179 अहवाल निगेटिव आहेत .त्यात अडावद 02, वर्डी 02, लोणी 01, चहार्डी 04, तांदळवाडी 01, सनपुले 04, धानोरा 01, खडगाव 05, खेडी भोकरी 01, हातेड बुद्रुक 08, गलवाडे 01, वेळोदा 05, चौगाव 01, माचला 01, चुनारअळी 01, कुरवेल 03, सुंदरगढी 02, गुजराती गल्ली 03, पाटील हॉस्पिटल 02, विद्याविहार कॉलनी 03, देसाई गल्ली 01, पांचाळेश्वर गल्ली 01, बारी वाडा 01, केजीएन कॉलनी 01, पुडलिक नगर 02, साने गुरुजी नगर 05, बोरोलेनगर 05, शिंदे वाडा 01, ओम साई नगर 02, थाळनेर दरवाजा 04, गौतम नगर 02, परीस पार्क 01, गुजरअळी 06, गुरुकुल नगर 01, भाग्योदय नगर 05, प्रसाद नगर 01, चंदा गौरी नगर 03, आडगाव 01, जयवंत नगर 01, शरदचंद्रिका कॉलनी 01, गणेश कॉलनी 04, श्रीराम नगर 02, पाटीलगढि 01, अरुण नगर 02, हरेश्वर कॉलनी 01, नवलपुरा 02, मोठा माळीवाडा 02, स्वातंत्र्यसैनिक चौक 01, रामपुरा 03, पंकज नगर 03, संजीवनी नगर 02, नरवाडे 01, मल्हार पुरा 01, तेली वाडा 01, कमल हॉस्पिटल 01,व सुटकार 01, खरद 01, महाविर नगर 02, आंबेडकर नगर 02,एस डी एच 03 , मंगरूळ 01, सहयोग कॉलनी 02, भाट गल्ली 01, पाटील दरवाजा 01, सिद्धिविनायक नगर 01, रामकुवर नगर 01, चोपडा शहर 07 , न्हावी वाडा 01 , नागलवाडी 01 व शिव कॉलनी 01 असे एकूण 141 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 30 + 141 = 171 अहवाल पॉजिटिव आहेत
*एकूण रुग्ण संख्या – *5874*
बरे झालेले रुग्ण संख्या – 4966
मृत्यु रुग्ण संख्या – 80
एक्टिव रुग्ण संख्या – 828
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..
