रोटरी क्लब ऑफ चोपड़ा यांच्या सौजन्याने गरोदर माता व लहान बाळ मिळून एकूण 110 गरजु पेशंटची मोफत वैद्यकीय तपासणी व मोफतऔषध वाटप शिबिर संम्पन्न झाले.

रोटरी क्लब ऑफ चोपड़ा यांच्या सौजन्याने गरोदर माता व लहान बाळ मिळून एकूण 110 गरजु पेशंटची मोफत वैद्यकीय तपासणी व मोफतऔषध वाटप शिबिर संम्पन्न झाले.


सोमवारी 23 सप्टे.रोजी वेळ:- दु. 2:00 वाजता.ठिकाण: उपकेंद्र, विरवाड़ा. (तालुका-चोपड़ा)
सर्वप्रथम शिबिरात सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फे रोटरी क्लबअध्यक्ष नितिन जैन व मानद सचिव धीरज अग्रवाल यांचे सत्कार करण्यात आले.
डॉ.प्रकाशजी लोमटे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,गोरगावले वआशा वर्क्स भगिनीनी सोबत आजुबाजुच्या खेड़यावर कैम्प बद्दल प्रचार करुन गरजु पेशंटना शिबिरात वैद्यकीय तपासणीस विरवाड़ा येथे आणले.
शिबिर मध्ये मोफत वैद्यकीय सेवा रोटेरियन डॉ.पवन पाटील,रोटेरियन डॉ.नीता जैस्वाल यांनी दिली.तसेच मोफत औषधी रोटेरियन प्रवीण मिस्त्री यांनी पुरवली,
पेशंट तपासनित डॉ विनायक पाटील,डॉ राहुल बी पाटील,डॉ राहुल आर पाटील यांची मद्त झालीआणि कैम्प मध्येऔषधी वाटपात सुनील महाजन, प्रदीप पाटील यांनी सहकार्य केले, तसेच शिबिरासाठी रोटेरियन एम डब्ल्यू पाटीलसर, डॉ शेखर वारके, प्रसन्न गुजराथी, नितिन जैन, धीरज अग्रवाल, दिलीप जैन, पृथ्वीराज राजपूत, विपुल छाजेड़, चेतन टाटीया, यान्ही या सेवाभावी शिबिरासाठी रोटरी क्लब चोपडा च्या सदस्यानी मेहनत घेतली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More