चोपडा तालुक्यात 28 + 10 = 38 कोरोना बाधित रुग्ण आढळलेचोपडा@1082

दि.9 चे RTPCR Swab 56 अहवाल प्राप्त झाले त्या पैकी 28 निगेटिव्ह आहेत तर 28 पॉझिटिव्ह अहवाल आहेत त्यात गरताड़ 1,आडगाव 1,मामलदे 5,शशिकांत नगर 1,श्रीकृष्ण मंदिर 1,उपजिल्हा रुग्णालय 1,सुंदरगढी 2,चहार्डी 1,चौगाव 1,पांचालेश्वरगल्ली 1,नागलवाड़ी 2 ,अनंतनगर 1,नारायणवाडी 1,निमगवहांण 1,घाडवेल 1,सानेगुरूजी नगर 1,अकुलखेड़ा 1,भवाळे 1,लासुर 2 ,पंचायत समिति जवळ 1,चुंचाळे 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
तसेच रैपिड अहवाल प्राप्त 64 पैकी 10 पॉजिटिव तर 54 निगेटिव अहवाल आहेत त्यात तहसील कार्यालय 1, वेळोदे 1,कमळगांव 2, भाई कोतवाल रोड 1,लासुर 3,चौगाव 1,जळगाव येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत

चोपडा तालुका रुग्ण संख्या 1082 झाली आहे , त्यापैकी 754 रुग्ण बरे झाले आहेत व 38 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 290 असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More