चोपडा तालुक्यात आज 11 कोरोना बाधित आढळले चोपडा@542
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.19 चे रॅपिड टेस्ट अहवाल 24अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 11 निगेटिव्ह 13 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा गुजर अळी 1, के.जी. एन कॉलनी1,श्रीराम नगर 1, आदर्श नगर 1, तर ग्रामीण भागात वर्डी 5,लासूर येथील मयत 1, अकुलखेडा 1, दोन रुग्ण अमळनेर तालुक्यातील रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 542 झाली आहे त्यापैकी 344 रुग्ण बरे झाले 27 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .
