चोपडा तालुक्यात आज 09 कोरणा बाधित आढळले
चोपडा@240
चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 18 अहवालात 9निगेटिव्ह 9 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील चार कोरोना बाधित आढळले त्यात संजीवनी नगर येथील 3 , बारी वाडा येथील1, ग्रामीण भागातील पाच कोरोना बाधित रुग्णांमध्ये अडावद येथील3 , चुंचाळे 1, गणपुर येथील1रुग्ण धुळे येथे उपचार घेत आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 240 झाली आहे त्यापैकी 154 रुग्ण बरे झाले 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली
