जिल्ह्यात आणखी दहा कोरोना बाधित आढळले,

जळगाव ;- दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या कोव्हीड १९ रुग्णालयातून घेतलेल्या एकूण ७० रुग्नांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत . यात पहिल्या टप्प्यातील ५६ अहवालांपैकी ९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर १४ जणांच्या दुसर्या टप्प्यातील अहवालातून १ कोरोनाबाधित असे एकूण १० कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत . यात जळगाव ग्रामीण १,( कुसुंबा), जळगाव शहर ४ ,
चोपडा १, भुसावळ ४, अशा रुग्नांचा समावेश
आहे . सकाळी जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळांच्या तपासणी अहवाल आज सकाळी प्रशासनाला प्राप्त झाला असून
त्यानुसार जिल्ह्यात १८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते.

चोपडा येथे एक कोरोना बाधित आढळला

चोपडा प्रतिनिधी चोपड्यातील अहवाल पैकी  पैकी आज अहवालांचे रिपोर्ट आले असता त्यात चोपडा येथील 20 वर्षीय एक  रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यात गुरुदत्त कॉलनी भागातील रहिवाशी आहे अद्याप 108 अहवाल अप्राप्त आहे चोपडा तालुक्यातील एकूण कोरोना बधीतांची संख्या 43 असल्याची माहिती तालुका प्रशासनाचा वतीने देण्यात आली  यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More