चोपडा येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात संपन्न

चोपडा येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात संपन्न


चोपडा
येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
२३ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भव्य शामियान्यात सुशोभित करण्यात आली होती. यावेळी आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आली.यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहीणीताई पाटील, जेष्ठ शिवसैनिक दिपकसिंग जोहरी, उप जिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील शहर प्रमुख आबा देशमुख शहर प्रमुख नरेश महाजन, तालुका संघटक सुकलाल कोळी युवासेना जिल्हाप्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील , पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, गटनेते भैय्या पवार , नगरसेवक किशोर चौधरी , महेंद्र धनगर , राजाराम पाटील, प्रकाश राजपुत, नगरसेविका मनिषाताई जैस्वाल, लताबाई पाटील, संध्या महाजन, रहीम बागवान, राजेंद्र जैस्वाल, देविदास सोनवणे, प्रदीप बारी, नंदु गवळी, वासुदेव महाजन, जगदीश मराठे, सुनिल बरडीया, मंगेश पाटील, सुनिल पाटील, बबलु पालीवाल, नरेंद्र पाटील, कमलेश बडगुजर, गोलु मराठे, शिवसैनिक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More