आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मक्का व ज्वारी खरेदी केंद्राचे शुभारंभ

चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा येथे शेतकी संघच्या गोडाऊनला शासनाच्या शासकीय भावाप्रमाणे मक्का व ज्वारी खरेदीचे उदघाटन आज दि. 29 रोजी आमदार सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. तेव्हा मक्का हा प्रती क्विंटल 1760 रूपये भाव प्रमाणे व हेक्टरी 54.50 क्विंटल मक्का खरेदी केला जाईल तसेच ज्वारी प्रती क्विंटल 2550 रुपये भाव प्रमाणे व हेक्टरी 19.50 क्विंटल खरेदी केली जाईल व बारदानची कमतरता पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल यावेळी तहसिलदार अनिल गावित साहेब माजी पं स उपसभापती एम व्ही पाटील सर घनश्याम आन्ना पाटील नारायण पाटील कृ.ऊ सभापती शहर प्रमुख आबा देशमुख किशोर चौधरी नगरसेवक, भैय्या पवार नगरसेवक ,एल एण पाटील शेतकी संघ चेअरमन गिरीश आप्पा, राजेंद्र देशमुख नगरसेवक, रमेश आण्णा माजी पं स सदस्य, मनिषा जायसवाल नगरसेविका, जिवन चौधरी नगरसेवक, कांतीलाल आबा नरेश महाजन शहर प्रमुख, सुकलाल कोळी तालुका संघटक , दिपक चौधरी युवा सेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र जयस्वाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More