जिल्ह्यातील गद्दाराना इथेच गाडा कार्यकर्त्याचा मेळ्याव्यात संजय राऊत घणाघात # जिल्ह्यातील निवडून येणारी पहिल्या क्रमांकाची सीट चोपड्याची असणार अरुणभाई गुजराथी

जिल्ह्यातील गद्दाराना इथेच गाडा कार्यकर्त्याचा मेळ्याव्यात संजय राऊत घणाघात # जिल्ह्यातील निवडून येणारी पहिल्या क्रमांकाची सीट चोपड्याची असणार अरुणभाई गुजराथी

चोपडा विधानसभा मतदार संघात मवीआ चे उमेदवार प्रभाकर (अप्पा) गोटू सोनवणे यांचा प्रचारासाठी आज पद्मोहन मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत यांनी जिल्यातील महायुतीतील खोके बहाद्दर गद्दाराना इथेच गाडण्याची वेळ आली आहे अस आव्हान कार्यकर्त्याना सह तालुक्यातील जनतेला केले .


तसेच कापूस सोयाबीन ला भाव द्या योजना आपण आमलात आणू महिला साठी महालक्ष्मी योजना, मोफत बससेवा, बेरोजगार तरुणाना नोकरी मिळत नाही तो पर्यंत 4 हजार रु, शेतकऱ्यांना 3लाख रु कर्ज माफी, 25 लाख आरोग्य विमा, या सारख्या विविध योजना आणू असे सांगून निरोप घेतला.

ह्यावेळी व्यासपीठावर विधानसभा सभा समन्व्यक सुरेश राणे,संपर्क प्रमुख संजय सावंत, रावेर संपर्क प्रमुख विजय परब,जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, गुलाब वाघ विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आ.कैलास पाटील, माजीशिक्षक आ.दिलीप सोनवणे, प.स. माजी सभापती गोकुळ पाटील, जि. प माजी सभापती छन्नू झेंडू पाटील,डॉ. सुरेश शामराव पाटील, माजी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड.संदिप पाटील,,डॉ. चंद्रकांत बारेला, इंदिरा ताई पाटील, निता पाटील, निलिमा पाटील, महिला जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील,विजया पाटील,माजी सभापती भारती बोरसे, सुंनंदा पाटील,योगिता सोनवणे,गिरीश आप्पा पाटील, जिवन चौधरी,दिनेश सोनवणे, गणेश सोनवणे, डी.पी. साळुंखे,दिनकर देशमुख,जगन्नाथ दामू पाटील विनायक पाटील, डी.पी.पाटील,उबाठा तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे, शहर प्रमुख शशी कनैया, महेंद्र भोई, राष्ट्रवादी शरद पवार तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहराध्यक्ष श्याम परदेशी,गोपाळराव सोनवणे,यांच्यासह महविकस आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्याचे सूत्रसंचालन चोसका चेअरमन चंद्रहास गुजराती यांनी केले.

अरूणभाई भाई गुजराती
५० वर्षात असे पोषक वातावरण कधी बघितले नाही असे म्हणत जिल्ह्यातील निवडून येणारी पहिल्या क्रमांकाची सीट आहे प्रचार झाला आता वेळ नियोजनाची आली आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबध्द काम करण्याची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More